आनंदाचे उधाण भरले सोबतीला आकाक्षांचे थवे आनंदाचे उधाण भरले सोबतीला आकाक्षांचे थवे
हसऱ्या निरागस क्षणांना हृदयी अपुल्या सदा जोपासावे हसऱ्या निरागस क्षणांना हृदयी अपुल्या सदा जोपासावे
पावसाचे थेंब डोक्यावरून केसांवरून ओघळून गालांवर येतात पावसाचे थेंब डोक्यावरून केसांवरून ओघळून गालांवर येतात
कधी काढूनी मनसोक्त खोड्या, आणि स्वतः मात्र निखळ हसायचे कधी काढूनी मनसोक्त खोड्या, आणि स्वतः मात्र निखळ हसायचे
स्वच्छंदी खगाप्रमाणे मन घेई सदा उंच भरारी आनंदात स्वच्छंदी खगाप्रमाणे मन घेई सदा उंच भरारी आनंदात